लाडकी बहीण योजना: नवे नियम लागू, ईकेवायसी अनिवार्य; हप्त्याची तारीख ठरली! महिला लाभार्थींसाठी नवीन प्रक्रिया! ladaki bahin yojana

 ladaki bahin yojana

लाडकी बहिण योजना कोणासाठी आहे?

महाराष्ट्रातील महायुती सरकार सत्तेत आणणाऱ्या माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. सरकारने निकषात बसत नसलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचे काम हाती घेतले आहे. पात्र महिलांचाच लाभ निश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.

महिला लाभार्थींसाठी नवीन प्रक्रिया!

महाराष्ट्रातील लाडकी बहिन योजनेची यादी कशी तपासायची?
सरकारकडून लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू असून, आतापर्यंत 5 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. योग्य लाभार्थींना योजना मिळावी यासाठी सरकारकडून दरवर्षी ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे.

प्रत्येक महिन्यात तिसऱ्या आठवड्यात हप्ता! 📅

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, लाडकी बहीण योजनेचे पैसे निश्चित तारखेला मिळणार आहेत. आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हप्ता वितरित केला जाईल. तसेच, लाभार्थी महिला हयात आहे की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.

दरवर्षी ईकेवायसी अनिवार्य! 📝

✅लाडकी बहीण योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागतात?
योजनेच्या नव्या नियमानुसार, जून ते जुलै महिन्यात ईकेवायसी करणे अनिवार्य असेल. ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, त्यांना या योजनेतून वगळले जाईल.

अपात्र ठरलेल्या महिलांची यादी जाहीर!

✅महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार 500000 महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. यात,
🚫 संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिला,
🚫 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 1,10,000 महिला,
🚫 कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिला,
🚫 नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वतःहून योजना सोडणाऱ्या 1,60,000 महिला यांचा समावेश आहे.

माझी लाडकी बहिन योजना महाराष्ट्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? 💻

➡️ बहिण माझी लाडकी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
➡️ लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तर काय करावे?

✅ तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्ज करू शकता. तसेच, हप्ता न आल्यास स्थानिक महिला व बालविकास विभागात संपर्क साधावा.

हे पण पहा –Jamin Nakasha Online | नकाशा कसा काढायचा? मोबाईलवर घर, जमीन, प्लॉट, शेत यांचा नकाशा काढा.

Leave a Comment