“माझ्या संघर्षाचा काळ प्रदीप जैस्वाल यांनी पाहिला आहे. आज पालकमंत्री पदावर असताना काय बोलावे सुचत नाही, पालकमंत्री हे स्वप्नासारखं वाटत आहे. मी निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही, पण कार्यक्रम करेक्ट करतो. काही लोकांनी मला पाठीमागून मदत केली आहे. आम्हाला बंड केल्यावर गद्दार, पन्नास खोके टीका झाली. लोक म्हणायचे, ‘आता हे निवडून येत नाहीत,’” असं SHIV SENA EKNATH SHINDE MLA LIST मधील आमदार आणि मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
“माझं नाव संजय आहे, मला दूरचं कळतं. यांचा जन्म झाला नाही, तेव्हापासून मी काम करतो. मातोश्रीमधून मला जबाबदार माणसाचा फोन आला आणि विचारलं की, आमच्या पक्षाचा उमेदवार कोण आहे? आमचा माणूस ज्यांची नाव सांगतो, ते पडतात,” अशी नाव न घेता SHIV SENA EKNATH SHINDE SYMBOL च्या माध्यमातून अंबादास दानवे यांच्यावर शिरसाट यांनी टीका केली.
“सिल्वर ओकवर तुम्हाला का जावे लागते? कोण आहेत तुमचे ते? अजूनही त्यांची लाचारी संपणार नाही. सकाळी भोंगा वाजतो आणि काहीतरी बडबड करतो. शिंदे साहेबांनी मला विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय घेतला,” असा दावा शिरसाट यांनी केला.
SHIV SENA EKNATH SHINDE LIST मधील मंत्री होणार म्हणून त्यांना फोन आला, पण तेव्हा त्यांना भीती वाटत होती. “बायकोला सांगू की नको, पण सांगितलं. मंत्री पदाची शपथ घेत असताना हात-पाय लटपटत होते. प्रताप सरनाईक म्हणाले, ‘करोडोंच्या संपत्तीपेक्षा हा दिवस महत्त्वाचा आहे.’ रिक्षावाल्याचे दिवस बदलले,” असं संजय शिरसाट म्हणाले.
Jamin Nakasha Online | नकाशा कसा काढायचा? मोबाईलवर घर, जमीन, प्लॉट, शेत यांचा नकाशा काढा.
दुसरी कीड संपवायची आहे, असं शिरसाट कोणाबद्दल बोलले?
“मी मंत्री झालो, तर काही जणांच्या पोटात दुखत होतं. मेळावा घ्या, वाढदिवस साजरा करा. आमच्या नादाला लागले तर सोडणार नाही. आमचा शिवसैनिक अजूनही जिवंत आहे. कसली गुर्मी आणि मस्ती आहे? पालकमंत्री काय असतो, दाखवतो. SHIV SENA EKNATH SHINDE LOGO घेऊन मैदानात उतरणार. बांगड्या भरा साल्यानो, आमच्या नादाला लागू नका,” असा इशारा शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना दिला.
“मी पाच वर्षे पालकमंत्री राहणार आहे. राज्याचे काम जिल्ह्यातून करणार. दादागिरीचं जे वारे सुरू आहे, ते संपवायचं आहे. या शहराला लागलेली कीड आपण संपवली आहे आणि दुसरी संपवायची आहे,” असं ते म्हणाले. SHIV SENA EKNATH SHINDE CANDIDATE LIST 2024 मध्ये या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.