ज्येष्ठ नागरिक बचत योजना | ज्येष्ठ नागरिकांना दरमहा २०,००० रुपये मिळतील, ही सरकारी योजना खूप फायदेशीर ठरेल.Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme
रिटायरमेंटनंतर बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्नाचा सोर्स हवा असतो. तुम्ही सुद्धा रिटायर होऊन तुमचे पैसे चांगल्या योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल तर senior citizen saving scheme तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

या योजनेद्वारे तुम्ही जास्तीत जास्त जमा केलेल्या रकमेवर तीन महिन्यांच्या आधारावर 60,000 पर्यंत व्याज मिळवू शकता. तुम्ही आणि तुमची पत्नी दोघांनीही senior citizen saving scheme post office मध्ये खाते उघडल्यास तुम्हाला मजबूत फायदे मिळतील.

सर्वाधिक परतावा देणारी स्मॉल सेविंग योजना

Senior citizen saving scheme interest rate ही योजना सर्वाधिक परतावा देणारी पोस्टाची योजना आहे. ही योजना वार्षिक 8.2% व्याजदर प्रदान करते. भारतातील कोणताही ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. या योजनेद्वारे तुम्ही आणि तुमची पत्नी दोघे मिळून एकत्रित गुंतवणूक करून senior citizen saving scheme tax benefit तसेच नियमित उत्पन्न मिळवू शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खुशखबर..! लाडक्या बहिणींना या महिन्यापासून मिळणार 2100 रुपये ladki bahin yojana 2025 update

योजनेचे काही महत्त्वाचे नियम

जर तुम्ही एकट्याने senior citizen saving scheme SBI किंवा पोस्टाच्या शाखेत खाते उघडत असाल तर 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागते. कमीत कमी गुंतवणूक 1000 रुपयांपासून सुरू होते. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास चेकद्वारे पेमेंट करावे लागते, तर कमी रक्कम असल्यास कॅशद्वारे भरता येते.

पोस्टामध्ये जॉईंट खाते उघडण्याचा लाभ

पोस्टामध्ये तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून दोन senior citizen saving scheme account उघडू शकता. जॉईंट खात्यासाठी गुंतवणुकीची लिमिट 60 लाख रुपये आहे.

गुंतवणुकीचे फायदे

 

Jamin Nakasha Online | नकाशा कसा काढायचा? मोबाईलवर घर, जमीन, प्लॉट, शेत यांचा नकाशा काढा.

जॉईंट खात्याचे फायदे
  1. वार्षिक व्याजदर: 8.2%
  2. जमा रक्कम: 60 लाख रुपये
  3. तीन महिन्यांचे व्याज: 1,20,300 रुपये
  4. वार्षिक व्याज: 4,81,200 रुपये
  5. 5 वर्षांनंतर मिळणारे एकूण व्याज: 24,06,000 रुपये
  6. मिळणारा एकूण परतावा: 84,06,000 रुपये
सिंगल खात्याचे फायदे
  1. वार्षिक व्याजदर: 8.2%
  2. जमा रक्कम: 30 लाख रुपये
  3. तीन महिन्यांचे व्याज: 60,150 रुपये
  4. वार्षिक व्याज: 2,40,600 रुपये
  5. 5 वर्षांनंतर मिळणारे एकूण परतावा: 42,03,000 रुपये

 

एका भारतीय मुलीचा पारंपरिक वेशातील व्हिडिओ व्हायरल, निष्कलंक हास्य आणि सौंदर्याने जिंकले अनेकांची मन.

लक्षात ठेवण्यासारखे

Senior citizen saving scheme calculator वापरून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा अंदाज लावू शकता. मात्र, योजनेचे काही तोटे सुद्धा आहेत. Disadvantages of senior citizen savings scheme मध्ये मुदतपूर्व पैसे काढल्यास दंड आकारला जातो आणि व्याजदर स्थिर असल्याने गुंतवणुकीचा दर कमी होण्याची शक्यता असते.

Senior citizen saving scheme age limit ही 60 वर्षांपेक्षा अधिक आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित पर्याय असून senior citizen saving scheme tax benefit देखील उपलब्ध आहे.

सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा – Senior Citizen Saving Scheme

 

Senior Citizen Savings Scheme

National Savings Institute
https://www.nsiindia.gov.in 

Leave a Comment