शेतात जायला रस्ता नाही, कायदेशीर पद्धतीने शेत रस्ता कसा मिळवायचा? shet rasta yojana
शेतात जायला रस्ता नाही, कायदेशीर पद्धतीने शेत रस्ता कसा मिळवायचा? पहा सविस्तर माहिती . ‘शेती’ म्हटली की, छोटे-मोठे वाद आलेच. त्यातील बहुतांश वाद हे shet rasta वरून होताना दिसतात. एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला samanarthi shabd rasta देण्यास नकार दिल्यास याचा तोटा संबंधित शेतकऱ्याला होतो. शेतात जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा … Read more