Pmfby WhatsApp Number : तुमच्या मोबाईल मध्ये फक्त नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सॲपवर पीक विम्याची संपूर्ण माहिती पहा अगदी सहज

पीएमएफबी व्हॉट्सॲप नंबर: पिक विमा योजनेशी संबंधित तपशीलांसाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही.  किंवा कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करण्याची गरज नाही.  कारण आता तुम्ही तुमच्या WhatsApp वर Pik Vima स्टेटस तपासू शकता. PMFBY च्या माध्यमातून व्हॉट्सॲप चॅट बोट सुरू करण्यात आले आहे. यासाठी एक अंक प्रसिद्ध करण्यात आला आहे.   पीक विमा माहीती पहा आपल्या मोबईल … Read more