Mahabhunakasha Maharashtra 2023: ऑनलाइन Land Records जमीन अभिलेख शोधासाठी संपूर्ण मार्गदर्शक

online land records नमस्कार मित्रांनो आता कुठल्याही जागेचा नकाशा map हा महाभू नकाशा या वेबसाईटवरून पाहणं अगदी सोपी झालेला आहे. महाभु नकाशा महाभुमी mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईट न आपल्याला कुठल्याही जागेचा नकाशा पाहण्याची सुविधा करून दिलेली आहे. तर तो नकाशा कसा पाहायचा तेच आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. mahabhunakasha maharashtra मित्रांनो आपल्याला महाभु नकाशा महाभुमीवरून नकाशा पाहण्यासाठी सर्वात आधी महाभु नकाशा या वेबसाईटवर जावे लागेल किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता.

तुमच्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

Land record त्यानंतर इथे आपल्याला आपले राज्य निवडायचे आहे. आपण कुठल्या विभागात राहतो शहरी किंवा ग्रामीण ते निवडायचा आहे. तसेच की अर्बन किंवा रुलर त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे. आणि आपल्याला आपले गाव निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला संबंधित जागेचे सर्व नकाशे पाहायला मिळून जातील. तर मित्रांनो ही होती एकदम सोपी पद्धत नकाशा बघण्याची हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर या लेखाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका

Leave a Comment