सोयाबीन बाजार भाव Soybean Bajar Bhav Today नवीन वर्षात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पहा सविस्तर

सोयाबीन बाजार भाव (Soybean Bajar Bhav Today): सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आजच्या (२ जानेवारी) सोयाबीनची (Soybean) आवक ७०,०७६ क्विंटल इतकी झाली आहे. तर सोयाबीनला ४,८०९ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्र (Soybean Bajar Bhav Maharashtra) मध्ये चांगला दर मिळाल्याचे पाहायला मिळाले.

लातूर (Soybean Bajar Bhav Latur) येथील बाजार समितीत पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक १६,२४८ क्विंटल आवक झाली. याठिकाणी जास्तीत जास्त दर ४,३०७ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

वाशीम (Soybean Bajar Bhav Washim) येथे ५,६९९ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

हे सुद्धा वाचा – लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा  २ १ ० ०  रु चा ७  वा  हप्ता या तारखेला मिळणार.

तर अकोला (Soybean Bajar Bhav Akola) येथे ४,२३० रुपये दर मिळाला.

हिंगोली (Soybean Bajar Bhav Hingoli) येथील आवक व दरही समाधानकारक होता.

अमरावती (Soybean Bajar Bhav Amravati) व खामगाव (Soybean Bajar Bhav Khamgaon) येथील बाजार भाव थोड्याशा चढ-उतारासह स्थिर होते.

सोयाबीन बाजार भाव लाईव्ह (Soybean Bajar Bhav Live) पाहण्यासाठी आणि रोजचे अपडेट मिळवण्यासाठी शेतीशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Leave a Comment